Homeव्हिडीओ

कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंग कोसळून २४ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथे ३१ मे २०२६ च्या रात्री वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंग कोसळून २४ वर्षीय अमित मोहन सुकाळे या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, या प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आठवडा बाजारासाठी जाणाऱ्या टेम्पोचा झाला अपघात
55 प्रवाशांनी भरलेली बस बुलढाण्याच्या घाटात पलटली
स्कूल बस आणि गाडीचा अपघात.

COMMENTS