माढा : लोकसभा निवडणुकांवेळी परभणी मतदारसंघात निवडणूक लढवलेले माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर गेल्या काही महिन्यांपास

माढा : लोकसभा निवडणुकांवेळी परभणी मतदारसंघात निवडणूक लढवलेले माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात दिसून येत नाहीत. मात्र महादेव जानकर सध्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या दौर्यावर आहेत, या दौर्यात चक्क मेंढरांच्या वाड्यावर त्यांनी मुक्काम केला. माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू असताना, माण तालुक्यातील पांगरी येथे त्यांनी हा अनोखा अनुभव घेतला, त्यांचे रानात तळवे टाकून झोपलेले त्यांचे फोटो समोर आले आहेत.

COMMENTS