धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील तिंत्रज येथील शेतकरी भगवान साबळे यांनी कांद्याला प्रतिकिलो केवळ १ रुपया भाव मिळाल्याने संतापून अडीच ते चार एकरातील ६०० गोण्या कांदा शेतातच पेटवून दिला. ३-४ लाख रुपयांचा उत्पादन खर्च निघणे कठीण झाल्याने हताश होऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

COMMENTS