Homeताज्या बातम्या

भिवंडीत पोलिसांची मोठी कारवाई; जिलेटिन स्टिक्स आणि डेटोनेटर्सचा मोठा साठा जप्त ७ जणांवर गुन्हा दाखल!

भिवंडीतील जानवाल परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत जिलेटिन स्टिक्स आणि डेटोनेटर्सचा मोठा साठा जप्त केला आहे। विनापरवाना व बेकायदा स्फोटके बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी तब्बल ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे। याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रतापगडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या
बीड तत्कालीन जिल्हाधिकारी पाठक अटकेत; भूसंपादन कथित गैरव्यवहारावरून पोलिसांनी केली अटक
अमरावती हादरले! १८० तरुणींचे शोषण करून अश्लील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या नराधमाला ठोकल्या बेड्या

COMMENTS