Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

होर्मुजच्या सामुद्रधुनीत युद्धाचा वणवा; भारतीय जहाजावर भीषण हल्ला, एक खलाशी मृत्यू

होर्मुजच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) युद्धाचे वातावरण असताना, एका भारतीय मालवाहू जहाजावर (Wooden Dhow) भीषण हल्ला झाला आहे. दुबईहून येमेनला जाणाऱ्या या जहाजावर ७-८ मे २०२६ च्या रात्री ड्रोन हल्ला किंवा क्रॉस फायरिंगमुळे आग लागली, ज्यात गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातील खलाशी अल्ताफ तलबकर यांचा मृत्यू झाला आहे, तर ४ खलाशी जखमी झाले आहेत.

भारताच्या दिशेने येणाऱ्या ‘एपामिनोड्स’ जहाजावर इराणचा गोळीबार; मर्चंट नेव्ही कॅप्टनने सांगितला थरार
अमेरिका–इराण तणाव आणि चीनचा प्रभाव !
थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्येवर हल्ल्याचा प्लॅन

COMMENTS