पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तांतर होऊन भाजपचा विजय होताच राजकीय हिंसाचार उसळला आहे. टीएमसी नेत्यांवर भररस्त्यात हल्ले, कार्यालयांची तोडफोड आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य केल्याचे प्रकार समोर आले आहेत. आसनसोल, टॉलीगंज, कसबा आणि हावडासह विविध भागांत टीएमसी कार्यालयांवर हल्ले झाल्याचे वृत्त आहे, तर टीएमसीने भाजपवर हिंसेचा आरोप केला आहे.

COMMENTS