बीड : साक्षी शिवाजी भोसकर हिने इयत्ता 12वीच्या परीक्षेत 79.17% गुण मिळवून उत्कृष्ट यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे कुटुंबीय, शिक्षक तसेच गा

बीड : साक्षी शिवाजी भोसकर हिने इयत्ता 12वीच्या परीक्षेत 79.17% गुण मिळवून उत्कृष्ट यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे कुटुंबीय, शिक्षक तसेच गावकर्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
साक्षीने सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश प्राप्त केले आहे. तिच्या या कामगिरीमुळे ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. या यशानिमित्त तिचे आई-वडील, शिक्षक तसेच मित्रपरिवाराने तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. साक्षी शिवाजी भोसकर हिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

COMMENTS