Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

दिल्लीत कारमध्ये पाच जणांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर अलवरमधील मौजपूर येथे धावत्या कारला आग लागली. या अपघातात 5 लोक जिवंत जळाले. बचाव पथकाला आग विझवल्यानंतर अ

दिल्लीत आगीच्या ज्वाळांपासून वाचण्यासाठी एका व्यक्तीने केला विजेच्या तारांवरून थरारक प्रवास
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १९ कामगारांचा मृत्यू; ६ जखमी
दिल्लीत विमानाच्या इंजिनाला आगविमान स्विस एअर कंपनीचे ; सहा प्रवासी जखमी
धावत्या कारला आग; पाच जणांचा होरपळून Five dead in running car fire - Tarun  Bharat Nagpur

नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर अलवरमधील मौजपूर येथे धावत्या कारला आग लागली. या अपघातात 5 लोक जिवंत जळाले. बचाव पथकाला आग विझवल्यानंतर अर्टिगा कारमधून फक्त हाडे मिळाली आहेत. कार चालक आग लागताच बाहेर उडी मारली होती. त्याला गंभीर अवस्थेत जयपूरला रेफर करण्यात आले आहे. माहितीनुसार, कारमधील प्रवासी मध्य प्रदेशातील श्योपूरचे रहिवासी होते. ते वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन श्योपूरला परत येत होते. पोलिसांना शंका आहे की आग शॉर्ट सर्किटमुळे लागली होती. हा अपघात बुधवारी रात्री 11 वाजता झाला.

COMMENTS