Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील आंदोलनादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना, शिवीगाळप्रकरणी सदावर्ते आक्रमक पोलिसांत तक्रार दाखल

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते यांनी मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात एका महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. भाजपाच्या गिरीश महाजन यांच्या मोर्चात वाहतूक कोंडीमुळे गोंधळ घालणाऱ्या आणि पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या महिलेवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

बनावट व भेसळयुक्त कांदा बियाण्यांची विक्री
धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित पोलिसांना सापडेना
सहर शेखचे नगरसेवकपद धोक्यात; बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप

COMMENTS