Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धीरेंद्र शास्त्रींचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान; राज्यभरातून उमटतायत तीव्र पडसाद

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल “युद्ध करून थकले आणि रामदास स्वामींकडे राजपाट दिला” असे वादग्रस्त विधान केल्यामुळे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. विरोधकांनी याला ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड आणि महाराजांचा अपमान मानत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आ. गायकवाड धीरेंद्र शास्त्रीचे बोल सत्ता आणि राजाश्रयातून आलेला माज!
जामखेडमध्ये ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन
छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ स्मारकाचा मार्ग मोकळा; संगमनेर नगरपालिकेच्या सभेत ठराव मंजूर

COMMENTS