देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा येथिल प्रगतशिल शेतकरी व सेवानिवृत्त पोलिस हवलदार विश्वनाथ मारुती गाढे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ९१ वर्षांचे होते. कडक शिस्तीचे म्हणून समाज माध्यमात ओळख होती. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, नातसुना,पणतू असा मोठा परिवार असून बाळासाहेब, रावसाहेब, सिताराम, ज्ञानेश्वर गाढे यांचे वडील होत.

COMMENTS