Homeताज्या बातम्याअहमदनगर

 विश्वनाथ गाढे यांचे निधन

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा येथिल प्रगतशिल शेतकरी व सेवानिवृत्त पोलिस हवलदार विश्वनाथ मारुती गाढे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ९१ वर्षांचे होते. कडक शिस्तीचे म्हणून समाज माध्यमात ओळख होती. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, नातसुना,पणतू असा मोठा परिवार असून बाळासाहेब, रावसाहेब, सिताराम, ज्ञानेश्वर गाढे यांचे वडील होत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे विकासकामांतील अडथळे दूर : साबळे
पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल शनिचरणी
टाकळी-शेडगाव मार्गावरून नागरिकांचा संतापवर्षानुवर्षे रस्त्याची दुरवस्था ‘जैसे थे’; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका

COMMENTS