Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“हाच खरा जन आक्रोश!” मुलाला शाळेतून आणायला निघालेल्या महिलेने भररस्त्यात मंत्र्यांनाच सुनावले

मुंबईतील वरळी भागात आयोजित भाजपतर्फे जनआक्रोश मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या महिलेने भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासमोर संताप व्यक्त केला. मुलाला शाळेतून आणायला निघालेल्या महिलेने ‘Get out from here’ म्हणत, एका मार्गावर मोर्चा असूनही संपूर्ण रस्ता का रोखला, असा सवाल मंत्र्यांना आणि पोलिसांना विचारला.

बीडमध्ये मुस्लिम समाजाचा एल्गार मोर्चा; आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोंचा सहभाग
ट्युशन परिसरात टवाळखोरांचा उच्छाद; विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
चंदगडमध्ये अपूर्ण गटार स्लॅबमुळे नागरिक त्रस्त; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह

COMMENTS