Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटीचा नवा ‘लय भारी’ लूक! रितेश आणि जेनेलिया आता ‘लालपरीचे ब्रँड ॲम्बेसडर’

लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) प्रसिद्ध ‘लालपरी’ (ST Bus) च्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा करार पुढील ५ वर्षांसाठी करण्यात आला आहे. यापूर्वी एसटी महामंडळाचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून मकरंद अनासपुरे (२०२३) आणि त्यापूर्वी विक्रम गोखले यांनी काम पाहिले होते.

शॉर्ट सर्किटमुळे इंदुमती ट्रॅव्हल्स पुन्हा बंद,प्रवाशांची गैरसोय!
कोपरगाव आगारासाठी नवीन पाच बस
आष्टी बसस्थानकाची दुरवस्था; प्रवाशांचे हाल कायम, काम 8 वर्षांपासून रखडले

लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) प्रसिद्ध ‘लालपरी’ (ST Bus) च्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा करार पुढील ५ वर्षांसाठी करण्यात आला आहे.

यापूर्वी एसटी महामंडळाचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून मकरंद अनासपुरे (२०२३) आणि त्यापूर्वी विक्रम गोखले यांनी काम पाहिले होते.

COMMENTS