Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

वाल्मिक कराडची तब्बेत जेलमध्ये बिघडली

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती अचानक खालावल्याची माहिती समोर आली आहे.

अरिजितसिंग चव्हाण खून प्रकरण : साईलाला व इंगळे यांना चार दिवसांची पोलीस कोठडी
डी-मार्ट तिहेरी हत्याकांडाचा तपास वेगात; आश्रयदात्यांवरही पोलिसांनी फास आवळला;आणखी 2 आरोपी जेरबंद; मुख्य सूत्रधार साई लाला अद्याप फरार
पुण्यात सलूनमध्ये थरारक गोळीबार; वारजे हादरले;दोन जखमी, आरोपी ताब्यात; पोलिसांकडून तपास वेगात
Walmik Karad : तुरूंगात कराडला मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर सत्य उघड, बीड  कारागृह प्रशासनानं स्पष्टच...

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती अचानक खालावल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने पोलिसांनी तातडीने मोठ्या बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या डॉक्टरांकडून त्याची सखोल वैद्यकीय तपासणी सुरू असून पुढील उपचारांबाबत निर्णय तपासणीनंतरच घेतला जाणार आहे. या घटनेमुळे प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रुग्णालयात नेताना वाल्मिक कराडचा बदललेला चेहराही समोर आला. दीर्घ काळ तुरुंगात राहिल्यामुळे त्याच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे दिसून आले.

COMMENTS