Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

आसाराम आश्रम पाडण्याचा मार्ग मोकळा

अहमदाबाद : आसाराम आश्रम पाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाच्या दुहेरी न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आश्रमाचे अपील फेटाळले आहे. आता कोणत्

ओढे-नाले साफसफाईची महापालिकेकडून निव्वळ धुळफेक
नांदेड जिल्ह्याला राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवे : खासदार अशोकराव चव्हाणमतदार यादीतील शुद्धीकरणाच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे समर्थन; नांदेडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही
डंपरच्या मुजोरपणामुळे शेवगावकर वैतागले शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायम 
Gujarat HC dismisses Asaram Ashram plea, clears way for land acquisition in  Motera

अहमदाबाद : आसाराम आश्रम पाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाच्या दुहेरी न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आश्रमाचे अपील फेटाळले आहे. आता कोणत्याही क्षणी आसाराम आश्रम पाडला जाईल. यापूर्वी अहमदाबादमधील मोटेरा येथील आसाराम आश्रमाची जमीन परत घेण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आदेश दिला होता. जिल्हाधिकार्‍यांनी आदेशात नमूद केले होते की, आश्रमाने जमीन देताना सरकारने घातलेल्या अटींचा भंग केला आहे. त्यानंतर आश्रमाने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

COMMENTS