Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवारांच्या योगदानामुळे रयत शिक्षण संस्थेची उंची वाढली

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी लावलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे आज एका विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या संस्थेच्या प्रगतीमध्ये आणि आधुनिकीकरणामध्ये शरद पवार यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, त्यांच्या दूरदृष्टीमुळेच रयत शिक्षण संस्थेची उंची आज खऱ्या अर्थाने वाढली आहे, असे प्रतिपादन मान्यवरांकडून करण्यात आले.

कोकणवाडी येथे बाल भैरवनाथ यात्रोत्सव उत्साहात
 बेलापूरमध्ये संतसंग उद्घाटन समारंभ उत्साहात
कोतुळेश्वर विद्यालयात रविवारी नूतन इमारतीचे भूमिपूजन

COMMENTS