Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोतुळेश्वर विद्यालयात रविवारी नूतन इमारतीचे भूमिपूजन

अकोले : रयत शिक्षण संस्थेच्या कोतुळेश्वर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय, कोतूळ (ता. अकोले) येथे सुमारे एक कोटी रुपये इमारतीचा भव्य भूमिपूजन सोहळा रविवारी (दि. १२) सकाळी १० वा. आयोजित केला आहे.   रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन  ऍड. भगीरथ शिंदे यांचे अध्यक्षते खाली व संस्थेचे सचिव विकासराव  देशमुख यांच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमास माजी खा. रामशेठ ठाकूर, खा.भाऊसाहेब वाकचौरे,  आ.डॉ. किरण लहामटे, आ. आशुतोष काळे,आ. सत्यजित तांबे, माजी आ. वैभव पिचड, लिज्जत पापडचे कार्यकारी अधिकारी सुरेशराव कोते, पुणे बाजार समितीचे सेवानिवृत्त प्रशासक बी. जे. देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे पदाधीकारी मनोज कवडे, नवनाथ बोडखे, बाबासाहेब नाईकवाडी, मोहन कोंगेरे गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, उद्योजक बाळासाहेब देशमाने, माणिकराव देशमुख, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सिताराम गायकर, अगस्तीचे उपाध्यक्ष सुनिता भांगरे, महसूल विभागाचे सह सचिव  अजित देशमुख, स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष सयाजीराव देशमुख, सरपंच भास्कर लोहकरे, उपसरपंच संजय देशमुख, प्रमोद तोरणे, प्रकाश निकम, राम नलगे, काकासाहेब वाळुंजकर, संजय आरोटे, संजय गंभिरे, सिताराम देशमुख, रमेश देशमुख, मनोज देशमुख, बाळासाहेब देशमुख, राजेंद्र  देशमुख, सयाजी देशमुख, हेमंत देशमुख, अनिल देशमुख, शरीफ पठाण, सतिश देशमुख, राधाकिसन  गोडसे, विनोद देशमुख, गणेश घोलप, सोमदास पवार, भाऊसाहेब देशमुख, सयाजी पोखरकर, भरत  देशमाने, ऍड. नेताजी आरोटे, शंकर घोलप, मच्छिंद्र देशमुख, सुनील गिते, संजय फुलसुंदर, प्रकाश  वाकचौरे, दीपक बोऱ्हाडे, संजय  काळे, अशोक शेळके, सुनील आरोटे, रोहिदास खरात आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य भागवत देशमुख, उत्तम पाळंदे, जिजाबा गोडे आदींनी केले.

अकोले तालुका माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी मुंदडा, मंत्रीपदी राठी
सहा कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित
अकोले तालुक्यात गारपीट; शेतीचे नुकसान
कोतुळेश्वर विद्यालय, कोतुळ शाळा सिध्दी 2019-20 - YouTube

अकोले : रयत शिक्षण संस्थेच्या कोतुळेश्वर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय, कोतूळ (ता. अकोले) येथे सुमारे एक कोटी रुपये इमारतीचा भव्य भूमिपूजन सोहळा रविवारी (दि. १२) सकाळी १० वा. आयोजित केला आहे.  

रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन  ऍड. भगीरथ शिंदे यांचे अध्यक्षते खाली व संस्थेचे सचिव विकासराव  देशमुख यांच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमास माजी खा. रामशेठ ठाकूर, खा.भाऊसाहेब वाकचौरे,  आ.डॉ. किरण लहामटे, आ. आशुतोष काळे,आ. सत्यजित तांबे, माजी आ. वैभव पिचड, लिज्जत पापडचे कार्यकारी अधिकारी सुरेशराव कोते, पुणे बाजार समितीचे सेवानिवृत्त प्रशासक बी. जे. देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे पदाधीकारी मनोज कवडे, नवनाथ बोडखे, बाबासाहेब नाईकवाडी, मोहन कोंगेरे गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, उद्योजक बाळासाहेब देशमाने, माणिकराव देशमुख, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सिताराम गायकर, अगस्तीचे उपाध्यक्ष सुनिता भांगरे, महसूल विभागाचे सह सचिव  अजित देशमुख, स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष सयाजीराव देशमुख, सरपंच भास्कर लोहकरे, उपसरपंच संजय देशमुख, प्रमोद तोरणे, प्रकाश निकम, राम नलगे, काकासाहेब वाळुंजकर, संजय आरोटे, संजय गंभिरे, सिताराम देशमुख, रमेश देशमुख, मनोज देशमुख, बाळासाहेब देशमुख, राजेंद्र  देशमुख, सयाजी देशमुख, हेमंत देशमुख, अनिल देशमुख, शरीफ पठाण, सतिश देशमुख, राधाकिसन  गोडसे, विनोद देशमुख, गणेश घोलप, सोमदास पवार, भाऊसाहेब देशमुख, सयाजी पोखरकर, भरत  देशमाने, ऍड. नेताजी आरोटे, शंकर घोलप, मच्छिंद्र देशमुख, सुनील गिते, संजय फुलसुंदर, प्रकाश  वाकचौरे, दीपक बोऱ्हाडे, संजय  काळे, अशोक शेळके, सुनील आरोटे, रोहिदास खरात आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य भागवत देशमुख, उत्तम पाळंदे, जिजाबा गोडे आदींनी केले.

COMMENTS