Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदूरमध्ये चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक; सीसीटीव्हीमुळे उघड झाला धक्कादायक प्रकार

नांदूर : माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नांदूर परिसरात उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. परिसरातील एका सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात हे घृणास्पद कृत्य कैद झाल्याने या प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे

खरातला ’शिजूका’ अन् ’नॉडी’ कोडवर्डने यायचे फोन; अंजली दमानिया यांचा पुन्हा गंभीर आरोप
पाथर्डीत सेवानिवृत्त अधिकाऱ्याची तीन लाखांची फसवणूक 
महिलांचा छळ करणारे ‘लांडगे’ ठेचलेच पाहिजे : चित्रा वाघ

COMMENTS