Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंदगडमध्ये पावसाचा हाहाकार! शेतकऱ्यांचे लाखोंचं नुकसान!” “प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा.”

https://www.youtube.com/watch?v=VKmvlyk4aBw कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने आणि गारांनी थैमान घातले आहे. या

नागपूर, वर्ध्यात उष्णतेची लाट
मान्सून केरळमध्ये 26 मे रोजी होणार दाखल
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे इर्मजन्सी लँडिंग

कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने आणि गारांनी थैमान घातले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे आणि फळबागांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक डोळ्यादेखत मातीमोल झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने या नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

COMMENTS