कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्याबरोबरच दहा ते पंधरा प्रमुख पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शेतमाल प्रक्रिया, साठवण आणि विपणन व्यवस्थेला चालना मिळणार आहे. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेत शेतमजुरांचाही समावेश करण्याची घोषणा करण्यात आली.

COMMENTS