Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्य अभियंता श्रीमती प्रज्ञा वाळके यांचा मंत्रालयातील “उंदीर घोटाळा “!…

https://www.youtube.com/watch?v=29PL_xZDPPA मुंबई ः तब्बल 9 वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये मंत्रालयातील उंदीर घोटाळा चांगलाच गाजला होता. त्या प

राज्यातील 34 जि.प.अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर ; अहिल्यानगरचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव
नांदेड विधान परिषद भाजपाच्या वाट्यालाराजूरकर परिवाराची उमेदवारी जवळपास निश्चित?
के. रामलू’ पब्लिक स्कूलचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश5 वी व 8 वीतील 74 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

मुंबई ः तब्बल 9 वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये मंत्रालयातील उंदीर घोटाळा चांगलाच गाजला होता. त्या प्रकरणाला सर्वप्रथम वाचा दैनिक लोकमंथनने फोडली होती, त्यानंतरच हा प्रश्‍न चव्हाट्यावर आला होता. त्या घोटाळ्यात देखील तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि विद्यमान मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके यांचा सक्रिय सहभाग असल्याचे समोर आले होते. त्यामुळे मनोरा आमदार निवास, त्यानंतर उंदीर घोटाळा या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात श्रीमती प्रज्ञा वाळके यांचे हात बरबटल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS