Homeताज्या बातम्या

करुणा मुंडेंची 31 लाखांची झाली फसवणुक

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये बिल्डरसह तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर प्रतिनिधी – करुणा मुंडे(Karuna Munde) यांची संगमनेरात 31 लाखांची फसवणुक झाली असुन संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये बिल्डरसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवा पक्ष काढण्यास आर्थिक मदत करतो म्हणत गुंतवणूक करण्याचे सांगून करूणा मुंडे यांना अमीष दाखविण्यात आले होते. भारत भोसलेसह तीनही आरोपी संगमनेर तालुक्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.  पुढील तपास पोलिस  करत आहेत.

सरकारचं दोन वर्षाचं काम लई भारी : लोककला पथकांचा जागर सुरू
भंडारदर्‍याची ऋतुराणी महानोर शेंडी विद्यालयात प्रथम
छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आचरणात आणा- आ.  खताळ

COMMENTS