पैसे दुप्पट करून देण्याच्या आमिषातून 21 लाख 24 हजारांची फसवणूक

Homeताज्या बातम्या

 पैसे दुप्पट करून देण्याच्या आमिषातून 21 लाख 24 हजारांची फसवणूक

यवतमाळ प्रतिनिधी - शेअर मार्केट मध्ये पैसे दुप्पट करण्याचे आमिष देऊन  आठ मित्रांची ऑनलाईन तसेच आरटीजीएस च्या माध्यमातून 21 लाख 24 हजारानी फसवणूक क

सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकास साडेसात लाख रुपयांचा गंडा
खजिन्याचे आमिष दाखवून दीड कोटींची फसवणूक
‘मी अध्यक्ष’ असल्याची थाप मारत भामट्याने चक्क विकली शाळा.

यवतमाळ प्रतिनिधी – शेअर मार्केट मध्ये पैसे दुप्पट करण्याचे आमिष देऊन  आठ मित्रांची ऑनलाईन तसेच आरटीजीएस च्या माध्यमातून 21 लाख 24 हजारानी फसवणूक करण्यात आली. ही घटना हॉटेल गँनसन परिसरात उघडकीस आली. विठ्ठल शिवाजी राऊत (वय 35 ) रा. बेचीखेडा तालुका जिल्हा यवतमाळ फिर्यादीचे नाव आहे. घटनेनंतर त्यांनी अवधूत वाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी व त्याचे दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला पुढील तपासणी पोलीस स्टेशन यवतमाळ करीत आहे

COMMENTS