नाईट क्लबला लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू.

Homeताज्या बातम्या

नाईट क्लबला लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू.

35 हून अधिक जण भाजले

थायलंड प्रतिनिधी- थायलंड(Thailand) मध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. चोनबुरी(Chonburi) प्रांतातील नाईट क्लबला लागलेल्या आगीत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. झालेल्या आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्वजण थायलंडचे रहिवासी आहेत. माहिती नुसार या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 35 हून अधिक जण भाजले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

प्रकाशच्या स्टाफवर दाखल गुन्हे राजकीय सुडबुध्दीने : मकरंद देशपांडे
 मिटमिटा येथे मंडप गोडाऊनला भीषण आग
‘मी’ राम शिंदे यांच्यासोबत असल्यामुळेच माझ्यावर खंडणीचा खोटा आरोप रोहित पवार यांनी केला

COMMENTS