सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 1588 रुग्ण; 43 जणांचा ’ृत्यू

Homeमहाराष्ट्रसातारा

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 1588 रुग्ण; 43 जणांचा ’ृत्यू

सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 588 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित सापडले. उपचारादरमन 43 बाधितांचा ’ृत्ू झाला असल्याची ’ाहिती जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी दिली.

एसटी कर्मचार्‍यांवरील बडतर्फीची कारवाई तीव्र करणार : परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा
महात्मा गांधींचे खरे वडील मुस्लिम जमीनदार  
गेट वे ऑफ इंडिया येथे उद्या ‘लाईट आणि साऊंड शो’

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 588 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित सापडले. उपचारादरमन 43 बाधितांचा ’ृत्ू झाला असल्याची ’ाहिती जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी दिली.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची सं‘या तर आज अखेर बाधित रुग्णांची सं‘या कंसा’ध्ये पुढीलप्र’ाणे : जावली 42 (7770), कराड 237 (23033), खंडाळा 102 (10702), खटाव 249 (16635), कोरेगांव 257 (14866), ’ाण 129 (11813), ’हाबळेश्‍वर 22 (4099), पाटण 81 (7191), ’लटण 108 (26860), सातारा 294 (36230), वाई 58 (11798) व इतर 9 (1088) असे आज अखेर एकूण 1 लाख 72 हजार 085 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 

तसेच आज ’ृत्यू झालेल्या बाधितांची सं‘या तर आज अखेर ’ृत्यू झालेल्या रुग्णांची सं‘या कंसा’ध्ये पुढीलप्र’ाणे : जावली 1 (171), कराड 7 (664), खंडाळा 2 (138), खटाव 0 (425), कोरेगांव 3 (328), ’ाण 8 (225), ’हाबळेश्‍वर 0 (44), पाटण 3 (160), ’लटण 2 (258), सातारा 15 (1079), वाई 2 (309) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यात एकूण 3 हजार 801 कोरोना बाधितांचा ’ृत्यू झाला.

कोरोना ’ुक्त झालेल 836 रुग्णांना आज डिस्चार्ज

सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसी’ध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 836 रुग्ण कोरोना ’ुक्त झालने तंना आज डिस्चार्ज देणत आला. अशी ’ाहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

COMMENTS