Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोलापूर रेल्वे स्थानकावर स्टेशन डेव्हलपमेंटचे काम सुरु

सोलापूर ः मध्ये रेल्वे, सोलापूर विभागाच्या, सोलापूर स्थानकावर अमृत भारत स्कीम अंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंटचे काम सुरु झाले. त्यामध्ये सर्व प्रथम सो

परीक्षा पेपरफुटी घोटाळ्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात युवा काँग्रेसचा धडक मशाल मोर्चा
जळगावमध्ये धावत्या रेल्वेला लागली आग
वजिराबादमध्ये मायलेकीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांकडून सखोल तपास सुरू

सोलापूर ः मध्ये रेल्वे, सोलापूर विभागाच्या, सोलापूर स्थानकावर अमृत भारत स्कीम अंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंटचे काम सुरु झाले. त्यामध्ये सर्व प्रथम सोलापूर स्थानका समोरील गांधी चौक ठिकाणी जवळपास 60 वर्षांपूर्वी तयार कण्यात आलेली जुनी सिटी पोलिस चौकी 42 वर्ग फुटमध्ये स्थापित होती,  तिला खाली करून रविवारी एक पोकल्यांड आणि जेसीपीच्या मदतीने तोडण्यात आला. आता त्याठिकाणी 80 वर्ग फुट मध्ये नवीन इमारत तयार करणार आहेत. ही इमारत पुढील भविष्याचा प्लान तयार करून बनणार आहे.

COMMENTS