शॉर्टकट मारणे अंगलट; पुराच्या पाण्यात अडकली बस.

Homeताज्या बातम्या

शॉर्टकट मारणे अंगलट; पुराच्या पाण्यात अडकली बस.

35 प्रवाशांच्या सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद!

चंद्रपूर(Chandrapur) जिल्ह्यामध्ये पुराच्या पाण्यात खासगी बस अडकली शॉर्टकट मारण्याच्या नादात पुराच्या पाण्यात ही बस अडकल्यानं बसमधील 35 प्रवाशांचा जी

निसर्गाचा इशारा की मानवी चूक?
रेल्वे स्थानकाच्या शौचालयामध्ये पाणीपुरीचा स्टॉल
मुलाच्या प्रेमप्रकरणातून वडीलास झालेल्या मारहाणीत मृत्यू

चंद्रपूर(Chandrapur) जिल्ह्यामध्ये पुराच्या पाण्यात खासगी बस अडकली शॉर्टकट मारण्याच्या नादात पुराच्या पाण्यात ही बस अडकल्यानं बसमधील 35 प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. सुदैवानं पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं मात्र त्यानंतरही बस पुराच्या  पाण्यातच अडकून होती. घटनेची माही मिळताच पोलीस ठाण्यातील( police station) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य करण्यास सुरुवात केली. अखेर दोऱ्या बांधून बसमधील प्रवाशांना हळूहळू बाहेर काढण्यात आले. पुराच्या पाण्यातून वाट काढत या प्रवाशांना अखेर पुराच्या पाण्यातील जीवदान देण्यात आलं.

COMMENTS