रणवीर सिंह होणार शाहरूखचा शेजारी.

Homeताज्या बातम्याशहरं

रणवीर सिंह होणार शाहरूखचा शेजारी.

119 कोटींमध्ये खरेदी केलं नवं घर .

119 कोटींमध्ये खरेदी केलं नवं घर . बॉलिवूडचं प्रसिद्ध आणि पॉवर कपल रणवीर सिंह(Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण(Deepika Padukone)आता लवकरच अभिनेता

दीपिकाच्या जस्ट लुकिंग वॉव व्हिडिओने मोडलं रेकॉर्ड
दीपिका पादुकोणने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन
दीपिका पादुकोणचे नव्या व्यवसायात पदार्पण

119 कोटींमध्ये खरेदी केलं नवं घर .


बॉलिवूडचं प्रसिद्ध आणि पॉवर कपल रणवीर सिंह(Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण(Deepika Padukone)आता लवकरच अभिनेता शाहरूख खान(Shah Rukh Khan) आणि सलमान खानचे(Salman Khan) शेजारी होणार आहेत. रणवीर सिंहने सागर रेशम रेजडेंशियल टॉवर (Residential Tower) मध्ये एक आलिशान घर खरेदी केलं आहे. रणवीर सिंहने हे घर 119 कोटींना खरेदी केलेलं आहे. इतकंच नव्हे तर ही अपार्टमेंट शाहरूख खानचा मन्नत( Mannata) आणि सलमान खानचा गॅलेक्सी(Galaxy) बंगल्याच्या मध्यावर आहे.

COMMENTS