Homeताज्या बातम्या

भीषण अपघात ! चिमुकल्या मुलीचा मृत्यू

कार- बस अपघातात चिमुकल्या मुलीचा मृत्यू

 यवतमाळ जिल्ह्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे .औरंगाबाद येथील एक कुटुंब देव दर्शनासाठी कारने यवतमाळ जिल्ह्यात आले असता बस आणि कारचा अपघात झाला आहे . या अपघातात ४ जन जखमी झाले असून एका  चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना दारव्हा तालुक्यातील भांडेगाव येथे घडली. 

समृद्धी महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू
मायलेकीचा प्रवास अखेरचा ठरला; हायवेवर आयशर टेम्पो-कंटनेरला भीषण अपघात
अपघातात एकाच कुटुंबांतील 6 जणांचा मृत्यू

COMMENTS