डोक्याला टक्कल पडलय तर, जास्वंदीच्या फुलांचा होईल उपयोग !

Homeमनोरंजनलाईफस्टाईल

डोक्याला टक्कल पडलय तर, जास्वंदीच्या फुलांचा होईल उपयोग !

डोक्याला टक्कल पडलय का ?

केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. औषधांचा वापर करत असतो तर काही वेळेस औषधांचा वापर करत असतो. तरीदेखील केस गळतीची समस्या आपल्याल

तेलुगू कॉमेडी अभिनेता चालकी चंटीला हृदयविकाराचा झटका
आजचे राशीचक्र गुरुवार,१३ जानेवारी २०२२ अवश्य पहा | LokNews24
अभिनेत्री इलियाना डिक्रूजने दिला गोंडस बाळाला जन्म

केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. औषधांचा वापर करत असतो तर काही वेळेस औषधांचा वापर करत असतो. तरीदेखील केस गळतीची समस्या आपल्याला सारखी सतावत असते. यासाठी आपण काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन केस गळतीची समस्या रोखू शकतो तसेच, केसांना अधिक मजबूतही करु शकतो. जास्वंदीच्या फुला(Jasmine flowers)चा व पानांचा वापर करुन आपण केसांची काळजी घेऊ शकतो. आयुर्वेदात जास्वंदीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. याचा केसांना कसा फायदा होतो हे जाणून घेऊया.

जास्वंदीच्या फुलांचा व पानांचा वापर करणे .

१. आपले केस रुक्ष(Ruksha) झाले असतील व त्याची वाढ थांबली असेल तर जास्वंदीच्या फुलांचा वापर आपण करु शकतो. यांत असणारे घटक केसांच्या पोषक तत्वासाठी चांगले असतात. तसेच केसांचा कोरडेपणा(Hair dryness) देखील दूर होतो.

केसांच्या पोषक तत्वासाठी जास्वंदीचे फुल उपयुक्त.

२. प्रदूषणामुळे बहुतेक लोकांच्या केसांमध्ये कोंडा(Konda) निर्माण होतो. तसेच केसांच्या अनेक तक्रारी निर्माण होतात. जास्वंदीचे तेल(Jaswant oil)  केसांना लावल्यास कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत होईल.

जास्वंदीचे तेल वापरल्यास कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते .

३. केस अकाली पांढरे होत असतील तर जास्वंदीच्या तेलाचा त्यासाठी फायदा होऊ शकतो. जास्वंदीच्या फुलात अँटिऑक्सिडंट्स,(Antioxidants) जीवनसत्त्वे(Vitamins) आणि मेलेनिन(Melanin) नावाचे घटक असतात, जे केसांना नैसर्गिकरित्या रंग देण्यास मदत करतात.

जास्वंदीच्या फुलात अँटिऑक्सिडंट्स आढळते
केसांना नैसर्गिकरित्या रंग देण्यास मदत होते .

४. आजकाल केसगळतीची समस्या ही अधिक वाढत आहे. त्यामुळे केसांना टक्कल पडणे सातत्याने वाढत आहे. ही समस्या रोखण्यासाठी जास्वंदच्या फुलांचा केसांसाठी फायदा होऊ शकतो. जास्वंदीच्या फुलांचा व पानांचा हेअर मास्क बनवून केसांना लावल्यास फायदा होईल.

जास्वंदीच्या फुलांचा व पानांचा हेअर मास्क बनवून केसांना लावणे .

COMMENTS