अखेर  ‘या’ दिवशी रिटर्न येतेय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’

Homeताज्या बातम्या

अखेर ‘या’ दिवशी रिटर्न येतेय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’

येत्या 15 ऑगस्टपासून पुन्हा पडद्यावर परतत आहेत. सोम ते गुरुवार रात्री 9 वाजता हा शो सर्वांना पाहता येणार आहे. येणार आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’  हा धम्माल कॉमेडी शो गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कलाकारांचे एकापेक्षा एक भारी पंच प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. पण गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाने ब्रेक घेतला होता. पण आता चाहत्यांसाठी आनंदाची वार्ता आहे. महाराष्ट्राची हास्यजत्राचं नवं पर्व लवकरच सुरू होतेय.

सासरच्या छळाला कंटाळून २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या! पती, सासू आणि सासऱ्याला पोलिसांनी केलं जेरबंद
या कारस्थानाचे सूत्रधार देवेंद्र फडणवीसच… माजी मुख्यमंत्र्यांचा थेट आरोप | LokNews24
गॅस दरवाढी विरोधात संगमनेरात काँग्रेसचे आंदोलन

COMMENTS