बांग्लादेशात हिंसाचार… महाराष्ट्रात आंदोलन (Video)

Homeमहाराष्ट्र

बांग्लादेशात हिंसाचार… महाराष्ट्रात आंदोलन (Video)

बांगलादेशातील अल्पसंख्याक विरोधी हिंसाचाराच्या नावाखाली त्रिपुरामध्ये भयंकर दंगली आणि त्यानंतर अल्पसंख्यांक समाजावर झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात आज दुपारी  संगमनेर शहरातील सय्यद बाबा चौक याठिकाणी पाॅपुलर फ्रंन्ट ऑफ  इंडिया व मुस्लिम समाजाचे वतीने शांततेत आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामध्ये पाॅपुलर फ्रंन्ट ऑफ  इंडिया संगमनेरचे अध्यक्ष जिशान चाॅद शेख,हाफीज अब्दुल कादीर कादरी ,हाफीज आसिफ,मौलाना खल्लील सहभागी झाले होते.

कमी गाई जास्त दूध’ हे सूत्र वापरा : माजी मंत्री थोरात; राजहंसच्या ‘मिशन 50 लिटर’ मुळे दुग्ध क्रांती
काँग्रेसचे ‘संघटन सृजन अभियान’ सर्वांना सोबत घेणारे; माजी प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर ; संगमनेरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात
अमृतवाहिनी बँकेचा1200 कोटींचा व्यवसाय; माजी मंत्री थोरात;’ बिजनेस समिट २०२६’ उत्साहात

बांगलादेशातील अल्पसंख्याक विरोधी हिंसाचाराच्या नावाखाली त्रिपुरामध्ये भयंकर दंगली आणि त्यानंतर अल्पसंख्यांक समाजावर झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात आज दुपारी  संगमनेर शहरातील सय्यद बाबा चौक याठिकाणी पाॅपुलर फ्रंन्ट ऑफ  इंडिया व मुस्लिम समाजाचे वतीने शांततेत आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये पाॅपुलर फ्रंन्ट ऑफ  इंडिया संगमनेरचे अध्यक्ष जिशान चाॅद शेख,हाफीज अब्दुल कादीर कादरी ,हाफीज आसिफ,मौलाना खल्लील सहभागी झाले होते.

COMMENTS