सोलापूरच्या चार हुतात्म्यांवरील पोस्ट तिकिटाचे अनावरण (Video)

Homeताज्या बातम्या

सोलापूरच्या चार हुतात्म्यांवरील पोस्ट तिकिटाचे अनावरण (Video)

 भारतीय डाक विभाग, परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था व सोलापूर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरच्या चार हुतात्म्यांवरील पोस्ट तिकिटाचे अनावरण  नियोजन भवन येथील सभागृहात केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी महापौर श्रीकांचना यंनम,यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत लोणंदच्या कु. पायल जाधव हिस सुवर्णपदक
वंचितांचा नायक  
संघर्षातून मिळालेला मताधिकार बजवा!

COMMENTS