‘वहिनीसाहेबां’ चं मालिकेत कमबॅक.

Homeताज्या बातम्या

‘वहिनीसाहेबां’ चं मालिकेत कमबॅक.

पुन्हा एकदा साकारणार नकारात्मक भूमिका

तुझ्यात जीव रंगला  या लोकप्रिय मालिकेतील वहिनीसाहेब ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanshree Kadgaonkar) आता पुन्हा एकदा झी मराठी वाहिनी(Zee Marathi channel) वरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो(Promo) रिलीज झाला असून ही मालिका येत्या 15 ऑगस्ट पासून संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

एकाच कुटुंबातील 3 मुलांचा दुर्देवी मृत्यू
पीएमपीएमएल बसचे सीनजीएमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय
ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्र अहमदनगर जिल्ह्यात प्रथम

COMMENTS