Homeदेश

मोठी दुर्घटना ! कार नदीत कोसळून नऊ जण ठार .

कार नदीत कोसळून नऊ जण ठार

उत्तराखंड प्रतिनिधी - उत्तराखंड (Uttarakhand)मध्ये मोठा कार अपघात  झाला . कार नदीत कोसळली आणि वाहून गेली . यात दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झालाय . यात

नागपूरमध्ये पोलीस उपनिरीक्षकाची गळफास लावून आत्महत्या
 वाळूज औद्योगिक नगरीतील जी सेक्टर मधील अनिल पॅकेजिंग कंपनीला भीषण आग
रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी नऊ चालकांविरुध्द गुन्हा दाखल

उत्तराखंड प्रतिनिधी – उत्तराखंड (Uttarakhand)मध्ये मोठा कार अपघात  झाला . कार नदीत कोसळली आणि वाहून गेली . यात दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झालाय . यात सहा महिला तर तिघा पुरुषांचा समावेश आहे . दरम्यान, एकमेव महिला या भीषण दुर्घटनेतून बालबाल बचवाली आहे . ती देखील सध्या शॉकमध्ये आहे . दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे . या कार दुर्घनटेत जीव गमावलेले सर्व जण पंजाबमधील असल्याचं कळतंय उत्तराखंडच्या नेनीताल (Uttarakhand Nenital) येथील रामनगर(Ramnagar) येथे ही दुर्घटना घडली . या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं यंत्रणा बचावकार्यासाठी धावल्या. उत्तराखंड

COMMENTS