मराठी सिनेसृष्टीच्या कक्षा रुंदावणाऱ्या ‘जयंती’ची झलक प्रेक्षकांच्या भेटीला (Video)

Homeमनोरंजन

मराठी सिनेसृष्टीच्या कक्षा रुंदावणाऱ्या ‘जयंती’ची झलक प्रेक्षकांच्या भेटीला (Video)

देशाच्या विकासात अनेक थोर व्यक्तिमत्त्वांचे हात आहेत, आणि त्यांच्यामुळेच आज भारत देश ‘सुजलाम सुफलाम’ बनला आहे. आपल्याकडे अनेक महापुरुषांच्या जयंत्या

बारामती, राहुरीत प्रचाराची सांगता; अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी : सुनेत्रा पवार
खा. शरद पवारांची तब्बेत बिघडली
रशियावर ड्रोनच्या सहाय्याने हल्ला

देशाच्या विकासात अनेक थोर व्यक्तिमत्त्वांचे हात आहेत, आणि त्यांच्यामुळेच आज भारत देश ‘सुजलाम सुफलाम’ बनला आहे. आपल्याकडे अनेक महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होत असतात आणि सामाजिक कार्यासोबतच कालांतराने त्याभोवती राजकीय वलय आलेली दिसतात आणि नेमक्या याच विषयावर भेदक प्रकाश टाकणारा चित्रपट म्हणजे ‘जयंती’ हा होय.‘जयंती’ हा एका नव्या धाटणीचा विषय असलेला बहुचर्चित सिनेमा येत्या 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

COMMENTS