Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

छत्तीसगडमध्ये तरूणाला विवस्त्र करून मारहाण

रांची : छत्तीसगडमधील कोरबा परिसरात दारूच्या व्यसनासाठी पैसे मिळवण्यासाठी एका तरुणाने आपल्या मित्राची मोटारसायकल विकल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर स

चाचण्याही करणे अनिवार्य
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौर्‍यावर
शेतकरी हक्क मोर्चाच्या दणक्याने तूर खरेदी केंद्र सुरू

रांची : छत्तीसगडमधील कोरबा परिसरात दारूच्या व्यसनासाठी पैसे मिळवण्यासाठी एका तरुणाने आपल्या मित्राची मोटारसायकल विकल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या मित्राने आणि त्याच्या सहकार्‍यांनी त्या तरुणाला अमानुष वागणूक दिल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. त्याला रस्त्यावरून अपमानास्पद पद्धतीने विवस्त्र करून मारहाण करत पळवून नेण्यात आले आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये त्याच्या नाक आणि तोंडातून रक्तस्राव झाल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

COMMENTS