Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रत्नागिरी हापूस पुण्याच्या मार्केटमध्ये दाखल

पुणे : आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. वर्षभरातून एकदा मिळणारा आंबा सर्वांच्याच पसंतीचा असतो. यात हापूस आंबा असला तर बात काही औरच. यंदाच्या हंग

नुपूर शर्माने संपूर्ण देशाची माफी मागावी ; सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांत फटकारले
अनैतिक संबंधात अडसर… पतीचा खून, शेतात पुरला मृतदेह | LokNews24
आदर्श व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी निरंतर वाचन महत्वाचे ःडॉ. गुगळेे

पुणे : आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. वर्षभरातून एकदा मिळणारा आंबा सर्वांच्याच पसंतीचा असतो. यात हापूस आंबा असला तर बात काही औरच. यंदाच्या हंगामातील याच रत्नागिरी हापूसची पहिली पेटी पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये दाखल झाली आहे. हंगामातील पहिला आंबा दाखल झाला असून त्याची विधीवत पूजा आज पार पडली असून या आंब्याचा भाव देखील फुटला असून एका आंब्याची किंमत 430 रुपये आहे. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये यंदा एक महिना आधीच आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली.

COMMENTS