Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येवला बाजार समितीच्या मतदानाला सुरुवात 

छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला

नाशिक प्रतिनिधी -  येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांकरिता 48 उमेदवार रिंगणात आहे. एकूण 2658 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून सकाळी आठ व

सुनेत्रा पवारांच्या विमानात तांत्रिक बिघाड; खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून चिंता व्यक्त
पुणे परिमंडलातील 40 हजार 915 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात

नाशिक प्रतिनिधी –  येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांकरिता 48 उमेदवार रिंगणात आहे. एकूण 2658 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनल व ठाकरे गटाचे आमदार दराडे बंधू तसेच माणिकराव शिंदे, बाबा डमाळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी समर्थक पॅनल या दोन्ही पॅनल मध्ये मुख्य लढत असल्याने आता मतदार राजा कोणाच्या पारड्यात कौल टाकतो हे बघ ना आता औचीत्याच ठरणार आहे.

COMMENTS