Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रात्रभर महिलांचा दरबार; बकऱ्याचं काळीज अन् दारुआता रिधम बाबा EXPOSE !

https://www.youtube.com/watch?v=izR0H1MtldY राज्यात सध्या भोंदू बाबा खरात प्रकरण जोरदार गाजतंय. त्याचे अश्लील अन काळे धंदे अजूनही बाहेर येतच आहे

भोंदूगिरीतून ३७ कोटींची मनी लाँडरिंगकॅप्टन खरातची ३६ कोटींची मालमत्ता जप्त
पर्वतीत नराधम आजोबाचे नातीवर अत्याचार करण्याचे धाडस; शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण!
SIT ची मोठी कारवाई! अशोक खरातच्या लॅपटॉपमधून धक्कादायक डेटा रिकव्हर; १६ फोल्डर्सनी खरातच्या अडचणी वाढवल्या.

राज्यात सध्या भोंदू बाबा खरात प्रकरण जोरदार गाजतंय. त्याचे अश्लील अन काळे धंदे अजूनही बाहेर येतच आहेत. या प्रकरणानंतर पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अनेक भोंदूबाबांचे प्रकरणे समोर आली. आता नव्याने मुंबईतील मालाडमध्ये असणाऱ्या रिधम बाबाच्या काळ्या कारनाम्यामुळे पुन्हा खळबळ उडालीय. रविवार आणि गुरुवार अंगात देवी येणाऱ्या अन भूत उतरवण्यासाठी पैसे, कोंबडी, बकऱ्याचे काळीज, दारू मागणाऱ्या बाबाचा नंगानाच समोर येताच पुन्हा एकदा खळबळ उडालीय. रात्री याचा दरबार भरायचा, दरबारात विविध तक्रारी घेऊन महिला , तरुणी आलेल्या असायच्या अन सुरु व्हायचा रिदम बाबाचा नंगानाच.. मंडळी नेमका काय हा प्रकार? कोण आहे रिधम बाबा? खरोखर भुते उतरायचा कि इतर काही प्रकार?

COMMENTS