Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे-नागपूर, पुणे-हुबळी मार्गावर वंदे भारत धावणार

मुंबई : बहुप्रतिक्षेत असलेली पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस सुरुवातीला 15 सप्टेंबर 2024 रोजी सुरू होणार होती. ती आता 16 सप्टेंबर 2024 पर्यंत पुढ

हर घर तिरंगा मोहीम नसून भारतीय ध्वजाचे व्यावसायिकरण.
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत ’करिअर कौन्सिलर’च्या नावाखाली आर्थिक लूट?विद्यार्थी-पालकांकडून कारवाईची मागणी
सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता विजय अँटोनीच्या मुलीने आत्महत्या केली

मुंबई : बहुप्रतिक्षेत असलेली पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस सुरुवातीला 15 सप्टेंबर 2024 रोजी सुरू होणार होती. ती आता 16 सप्टेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात आलीय. या नवीन हाय-स्पीड ट्रेनमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यानचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. पुणे आणि हुबळी शहरांना जोडणारी वंदे भारत ट्रेन आणि सात प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे जलद आणि अधिक आरामदायी प्रवास होणार आहे. पुणे ते हुबळी या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना आरामदायी आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी आठ आधुनिक डबे आहेत. 

COMMENTS