Homeताज्या बातम्या

दुर्मीळ हस्तलिखितांना आता ‘डिजिटल’ संरक्षण!

मुंबई - राज्यभरातील ऐतिहासिक आणि दुर्मीळ हस्तलिखिते तसेच ग्रंथांना आता डिजिटल संरक्षण मिळणार आहे. या साहित्याचे अत्याधुनिक पद्धतीने जतन, संवर्धन

सोलापुरातून खासगी अकॅडमी चालक प्रकाश पवारला अटक; टीईटी पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांची मोठी कारवाई
तन्वी शर्मा तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची विजेती; सायना नेहवालनंतर इतिहास रचणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू
घाटकोपरमध्ये दरड कोसळून सहा जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची भीती, ढिगाऱ्याखाली आणखी नागरिक अडकल्याची शंका
राज्यातील दुर्मीळ हस्तलिखिते, ग्रंथांना आता डिजिटल संरक्षण; हस्तलिखित  सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय Mumbai Marathi News | Rare manuscripts and  books in the ...

मुंबई – राज्यभरातील ऐतिहासिक आणि दुर्मीळ हस्तलिखिते तसेच ग्रंथांना आता डिजिटल संरक्षण मिळणार आहे. या साहित्याचे अत्याधुनिक पद्धतीने जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करून ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नव्या पिढीला आपल्या समृद्ध ग्रंथसंस्कृतीशी जोडण्याच्या उद्देशाने, ग्रंथालय संचालनालयात हस्तलिखित सल्लागार समितीची पहिली बैठक नुकतीच ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

COMMENTS