Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

ट्रम्प यांच्या कन्या दहशतवाद्याच्या निशाण्यावर

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इव्हान्का ट्रम्प यांना इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स' मधील

भारत-अमेरिका करार अंतिम टप्प्यात! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २०२७ च्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येणार
जम्मू-काश्मीर भारताचाच अविभाज्य भाग; संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर
पाकिस्तानात पेट्रोलच्या दरात ६ रुपयांची कपात
President Donald Trump shares his New Year's resolution

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इव्हान्का ट्रम्प यांना इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स’ मधील एका प्रशिक्षित दहशतवाद्याने लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. त्याला १५ मे रोजी अटक करण्यात आली असून अमेरिकेकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

‘न्यू यॉर्क पोस्ट’च्या वृत्तानुसार, मोहम्मद बकीर साद दाऊद अल-सादी या दहशतवाद्याने इव्हान्का यांना मारण्याची शपथ घेतली होती. त्याच्याकडे त्यांच्या फ्लोरिडातील निवासस्थानाचा ब्ल्यूप्रिंट (नकाशा) होता. इराकी नागरिक असलेल्या अल-सादीने, सहा वर्षांपूर्वी बगदादमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात मारले गेलेले त्याचे मार्गदर्शक आणि इराणी लष्कर प्रमुख कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ट्रम्प यांच्या कन्येला लक्ष्य करण्याचा कट रचला होता.

COMMENTS