‘टाइमपास ३’ ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर झळकणार

Homeताज्या बातम्या

‘टाइमपास ३’ ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर झळकणार

१६ सप्टेंबर रोजी 'Zee5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'टाइमपास ३' झळकणार आहे.

झी स्टुडिओज निर्मित ‘टाइमपास ३’ चित्रपट २९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. दरम्यान येत्या १६ सप्टेंबर रोजी ‘Zee5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘टाइमपास ३’ झळकणार आहे. ‘पांडू’, ‘झोंबिवली’ आणि ‘धर्मवीर’च्या ओटीटीच्या यशस्वी प्रिमियरनंतर ‘टाइमपास ३’ ओटीटीवर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औषधाची जबाबदारी अन्न-औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्तांकडे : जिल्हाधिकारी
विरोधकांचा कामकाजांवर बहिष्कार
ब्रिजभूषण सिंह यांचा पाय खोलात

COMMENTS