Homeताज्या बातम्यादेश

टिकटॉक कंपनी बंदीविरोधात न्यायालयात

नवी दिल्ली ः चीननिर्मित अनेक अ‍ॅपवर जगभर बंदी घालण्यात आली आहे. अशा अ‍ॅप्समधून नागरिकांची माहिती गोळा करून त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचा दाव

युवकाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; गुन्हा दाखल
Beed : बीडमध्ये Pan India जनजागृती रॅलीचे उद्घाटन संपन्न ! (Video)
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

नवी दिल्ली ः चीननिर्मित अनेक अ‍ॅपवर जगभर बंदी घालण्यात आली आहे. अशा अ‍ॅप्समधून नागरिकांची माहिती गोळा करून त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचा दावा करत अनेक देशांत चीनी अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. त्यापैकीच एक अ‍ॅप म्हणजे टीक टॉक. या अ‍ॅपने अल्पावधीतच जगभरातील युजर्सना वेड लावले होते. परंतु, अनेक देशांनी कालांतराने या अ‍ॅपवर बंदी आणली. यामुळे संतापलेल्या कंपनीने एका राज्याविरोधातच खटला दाखल केला आहे. युएसमधील मोंटाना राज्याने टीकटॉकवर बंदी आणल्याप्रकरणी कंपनीने त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे

COMMENTS