भयंकर! तरुणाने गाडीतच स्वतःला घेतले पेटवून.

Homeताज्या बातम्या

भयंकर! तरुणाने गाडीतच स्वतःला घेतले पेटवून.

लंकेश पराजी चिताळकर असे जखमी तरुणाचे नाव आत्महत्येचे कारण अस्पष्ट.

नेवासा प्रतिनिधी- संभाजीनगर(Sambhajinagar) महामार्गावरील बाभूळवेढे शिवारातील शनी चौथऱयाजवळ कारचालकाने चालत्या गाडीत स्वतःला पेटवून घेण्याची घटन

स्वामी विवेकानंदांच्या आदर्शांचे आणि विचारांचे महत्त्व तरुणांमध्ये रुजवणे आवश्यक – डॉ अभिमन्यू ढोरमारे
‘कलेक्टर साहेब, ड्रममध्ये डिझेल द्या!’ नियम बदला आणि शेतकऱ्यांची खोळंबलेली मशागतीची कामे वाचवा; रामनाथ राजपुरे यांची मागणी!
कोरोना अहवाल उशिरा येताय म्हणून रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ : कोल्हे

नेवासा प्रतिनिधी- संभाजीनगर(Sambhajinagar) महामार्गावरील बाभूळवेढे शिवारातील शनी चौथऱयाजवळ कारचालकाने चालत्या गाडीत स्वतःला पेटवून घेण्याची घटना मंगळवारी पहाटे घडली आहे. यात कार जळून खाक झाली असून, चालक जखमी झाला आहे.लंकेश पराजी चिताळकर(Lankesh Paraji Chitalkar) असे जखमी चालकाचे नाव आहे. चालक 20 टक्के भाजल्याने त्याला सुरुवातीला नगर आणि नंतर पुण्यात हलविण्यात आले आहे. दरम्यान, लंकेशने स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे कारण समजू शकले नाही.

COMMENTS