Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजी नगर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – छत्रपती संभाजी नगर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. पैठण रोडचे काम सुरू असताना जेसीबी चा धक्का लागल्याने जलवाहिनी फुटली. पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर उडू लागले कारंजे. छत्रपती संभाजी नगरातील सिडको हडको परिसरासह अन्य ठिकाणी होणार नाही पाणीपुरवठा. राष्ट्रीय मार्ग प्राधिकरणाकडून पैठण रस्त्याचे चौपदरीकरण सुरू असताना फुटली पाईपलाईन.

अमरावती येथे महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा
श्रद्धेच्या तिजोरीवरचा दरोडा!
पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त नागरिकांना सूचना

COMMENTS