Homeताज्या बातम्या

अंतीम विजय खऱ्या शिवसेनेचा होईल बोगस लोकांचा नाही – संजय राऊत 

मुंबई प्रतिनिधी -  शिव गर्जना संकल्पना माझ्यापूर्ती मर्यादीत नसून सर्व नेते करणार आहे. मधे जे काही घडले त्यातून कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी

वोट बँक वाचवण्यासाठी शेतकर्‍यांचा बळी ः अजित नवले
लग्नाचा वाढदिवस नव्हे पश्चाताप दिन ! पोलीस कर्मचाऱ्याचा अर्ज
जिल्हा परिषदेच्या पेट्री शाळेत इंग्रजीचे धडे

मुंबई प्रतिनिधी –  शिव गर्जना संकल्पना माझ्यापूर्ती मर्यादीत नसून सर्व नेते करणार आहे. मधे जे काही घडले त्यातून कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी ही यात्रा केली जाणार आहे. जे नेते आधी गेले आहेत. त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय.  आज आमच्याकडे नाव नाही निवडणूक आयोगाच्या बदमाशीमुळे. पण तरी लोक आमच्या पाठीशी आहे. चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

हा सत्ता संघर्ष नाही तर चोरांबरोबरची लढाई आहे. चोर डाकू यांना सत्ताधाऱ्यांनी बळ दिले आहे. त्यांच्या विरोधातलीवही लढाई आहे. अंतीम विजय खऱ्या शिवसेनेचा होईल बोगस लोकांचा नाही. आज हा देश अलोकतांत्रीक पद्धतीने चालू आहे. तुमचे लोक काय हिमालयातून येतात मंत्रालयात. ही लोकांच्या मनातली भडास आहे. मी तुमच्या पक्षाच्या १०० लोकांची नावं देऊ शकतो. 

COMMENTS