Homeदेश

अभिनेत्री सायली संजीवने ट्रेंडिग गाण्यावर शेअर केलं रील.

अभिनेत्री सायली संजीवने ट्रेंडिग गाण्यावर शेअर केलं रील.

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव (Saily Sanjeev) सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती चाहत्यांसाठी अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशातच सायली स

राज्यकर्त्यांनी प्रशासनाला ठणकावून सांगावं की, तुम्ही जनतेचे सेवक !
गुजरातमध्ये 2500 कोटींचा सायबर घोटाळा उघड; आत्तापर्यंत 20 बँक अधिकार्‍यांना पोलिसांनी केली अटक
गुजरातमध्ये समान नागरी संहितेला मंजुरी; देशातील दुसरे राज्य, विधानसभेत जोरदार चर्चा

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव (Saily Sanjeev) सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती चाहत्यांसाठी अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशातच सायली संजीव एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. सायलीनं इन्स्टाग्रावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.सायलीनं इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केलं आहे. यामध्ये सायली, अभिनेता आशय कुलकर्णी(Ashay Kulkarni)आणि अभिनेता नीतीश चव्हाण(Nitish Chavan) डान्स करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत. अनेकांनी तिच्या या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.

COMMENTS